स्थैर्य, म्हसवड, दि.१९ : नुकताच लागलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेच्या निकालामध्ये म्हसवड येथील सिध्दनाथ विद्यालयाचा निकाल हा ८६ टक्के लागला असुन यामध्ये सायन्स,कॉमर्स व कला शाखेत प्रथम क्रमांकाने पास होणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे सायन्स कु भागवत आम्रपाली सुभाष ८५.३८ टक्के, कु टाकणे संजना संजय ८५.८ टक्के, कु सागर प्रिती अंकुश ७७.३८ टक्के. कला शाखा – भोरे गणेश नागनाथ ८०.७७, टक्के कु नरळे दिपाल साहेबराव ७७.५४, टक्के, कु सोनवणे जयश्री सुनिल ७५.२३ काॅमर्स शाखा – कु मुकिरे गितांजली अरुण ८२.४६ टक्के, कु कलढोणे प्रतिभा रमेश ८१ .८५ टक्के, कु काळे पुनम पोपट ८०.०५ टक्के, असे मार्क मिळवले तर १२ तिन्ही शाखेचा निकाल याप्रमाणे १२ सायन्स ९६.२ %, आर्ट शाखेचा ७८.९१% तर काॅमर्स शाखेचा ८८.४२ असा दाखला या यशा बद्दल स्कुल कमेटीचे व्हा चेअरमन पृथ्वीराज राजेमाने, सदस्य नितिन दोशी, विपुल दोशी ,शिवराज राजेमाने, संभाजी माने प्राचार्य एम. जी. नाळे, उपमुख्याध्यापिका रुक्शाना मोकाशी, डी. बी. माने चंद्रकांत चव्हाण आदीनी अभिनंदन केले.
१२ वी तिन्ही शाखेत बसलेले विद्यार्थी पास झालेले विद्यार्थी व त्या शाखेचा एकुण निकाल या प्रमाणे
कला शाखा – परिक्षेला बसलेले विद्यार्थी २०३ पास झालेले १६० विद्यार्थी एकुण टक्केवारी ७८.९९ टक्के.
सायन्स शाखा – बसलेले विद्यार्थी १५१ पास विद्यार्थी १४५ एकुण टक्केवारी ९६.२ टक्के.
कामर्स शाखा – बसलेले विद्यार्थी ९५ पास विद्यार्थी ८४ एकुण टक्केवारी ८६.६६ टक्के
तर या परिक्षेस आर्ट शाखेतुन बाहेरुन परिक्षा दिलेल्या कु नरळे दिपाली साहेबराव या विद्यार्थीनीने ७७.२३ टक्के मार्क मिळवून वेगळा इतिहास घडवला त्याबद्दल तिचे सर्वानी अभिनंदन केले.