स्थैर्य, सातारा, दि. ०४ : कोविड-१९ च्या प्रसारकाळात जिल्हा प्रशासन कायम आपल्यासोबत राहिले असून, आपल्याकडील बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. तेव्हा घाबरू नका. कोरोनाचे ८०% रुग्ण घरी राहूनच बरे होऊ शकतात. असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.