
स्थैर्य, सातारा, दि.२१: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
घेतलेले एकूण नमुने — 62848
एकूण बाधित –30824
घरी सोडण्यात आलेले –20250
मृत्यू — 906
उपचारार्थ रुग्ण — 9668