जिल्ह्यातील 716 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 25 नागरिकांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.12 :  जिल्ह्यात काल शूक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  25  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

● कराड तालुक्यातील  कराड 12, शेणोली 3, गोटे 3, उंब्रज 7, नांदशी 4, मलकापूर 40, कार्वे 6, ढेबेवाडी 2, कार्वे नाका 17, रेठरे बु. 3, सोमवार पेठ 13, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5,  शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 7, बनपुरी 1, ओगलेवाडी 9, कपील 1, कोयना वसाहत 12, शिवनगर 3, कासारशिरंबे 2, तांबवे 8, गोळेश्वर 2, नागाव 1, येरवले 4, शिरवडे 4, वहागांव 2, कोर्टी 3, मुत्ताळवाडी 2, आगाशिव नगर 4, आभ्याचीवाडी 2, काले 1,  रुक्मिणीनगर 3, गारवडे 1, म्होप्रे 2, विद्यानगर 4, विंग 2, चचेगांव 4, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, सैदापूर 1, गारवडे 1, शेरे 2, हजारमाची 3, अटके 1, चरेगांव 1, टेंभू 1, करवडी 1, राजमाची 1, जखीनवाडी 2, मार्केट यार्ड 1, कोले 1, किरपे 1, तळबीड 1, चोरे 1, पाल 2, कोपर्डे हवेली 1, बेलवडे बु. 1, श्री हॉस्पिटल 1,शारदा क्लिनिक 3, नेर्ले 7, विद्यानगर 2,साखराळे 1, बनपुरी 1,  

● सातारा तालुक्यातील  सातारा 3, विकासनगर 4, जकातवाडी 1, तासगाव 1, शाहुनगर 3, राजवस्ती कोडोली 1, चिंचनेर निंब 4, वेण्णानगर 1, अंगापूर 3, जिहे 1, वहागांव 2, केसेगांव 1, मगळवार पेठ 2, शनिवार पेठ 2, सदरबझार 16 , देगांव 2, शाहुपुरी 6, नागठाणे 2, तारळे 1, यादोगोपाळ पेठ 2,संगमनगर 2,सज्जनगड 1, वडुथ 2, कृष्णानगर 1, किडगांव 1, राऊतवाडी 3, तामजाईनगर 2, बोपर्डी 1,  पंताचा गोट 1, भरतगाववाडी 1, डबेवाडी 2,  जांभळेवाडी कण्हेर 1, कोडवे 1, पाटखळ 2, शेरेवाडी  कुमठे 1, गडकर आळी 2, तांदुळवाडी 1, चिपळुणकर बाग 1, संगममाहुली 1, देगांव रोड 2, धनगरवाडी 1, विसावा नाका 1, संभाजी नगर 1, काशिळ 1, क्षत्र माहुली 1, गोडोली 1, खोडशी 1, एमआयडीसी 2, गोळीबार मैदान 2, निसर्ग कॉलनी 1, अजिंक्य कॉलनी 1, पोवई नाका 1, मल्हारपेठ 1, लिंब 1, जावळवाडी 1, तांबळेवाडी 1, कोडोली 1, वाढे 1, बोरखळ 1,राजवाडा 1, प्रतापसिंह नगर 1, चिमणपुरा पेठ 1, जयसिंग नगर 1, सदाशिवपेठ 1,  रामाचा गोट 2,आर्वी 1, चिंचनेर वंदन 1,कामाठीपुरा 1,

● फलटण तालुक्यातील  फलटण 7, लक्ष्मीनगर 3, अलजापूर 1, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, परांदवाडी 1, संजीवराजे नगर 1, कोळकी 6, निंबत बारामती 2, साखरवाडी 1, रिंगरोड 2, तरडगांव 4, शिवाजीनगर 1, मलठण 2, विवेकानंद नगर 1, वडगांव 4, धनगरवाडा 1, घागडे मळा काळज 1, चौधरवाडी 2, भाडळी 1,होळ 1, झिरपवाडी 2, गोळीबार मैदान 2, गुणवरे 1,  विढणी 2, वाठार निंबाळकर 1, तेली गल्ली 1, पवारवाडी 4, नांदळ 1, अलगुडेवाडी 1, 

● पाटण तालुक्यातील  मल्हारपेठ 3, मोरिगिरी 1, पाटण 3 , तारळे 2, कोरीवले 1, धावडे 2,   दौलतनगर 1, मारुल हवेली 1, चाफळ 1, ढेबेवाडी 2,

● खंडाळा तालुक्यातील पळशी रोड 1, जयभवानी नगर शिरवळ 1, लोणंद 4,

● खटाव तालुक्यातील  खटाव 2, धोंडेवाडी 1, चितळी 1, वरुड 1, दारुज 1,वडुज 2,

● माण तालुक्यातील  गोंदवले बु. 1, म्हसवड 9, शिंगणापूर 1,

● कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव 14, चंचली 1, जळगांव 10, ल्हासुर्णे 1, तांदुळवाडी 3, जांब 2, चिमणगाव 9, नांदगिरी 3, रहिमतपूर 12, आदर्श कॉलनी 3, गोळेवाडी 3, सुभाष नगर 2, भाकरवाडी 3, पाडळी 1, भक्तवडी 6, पिंपोडे खु. 1, बोरगांव 2, वाठार किरोली 1, व्यापार पेठ 1, तारगांव 7,  सातारा रोड 2,सरकळवाडी 1, पिंपोडे 2, साखरवाडी 1, चौधरवाडी 1, राऊतवाडी 1,  बाझारपेठ 1, एकंबे 1,  कटापूर 1, निगडे 1, बनवडी 1,

● वाई तालुक्यातील  शहाबाग 6, धोमपुनर्वसन 1, अनपटवाडी 2, सोनगिरवाडी 1, लाखनगर 3, ब्राम्हणशाही 1,ज्ञानदेव नगर 1, गितांजली हॉस्पिटल 1, सीसीसी वाई 15, ग्रामीण रुग्णालय 1, रविवार पेठ 2, मधील आळी 2, सिध्दनाथवाडी 1, यशवंतनगर 3, चिखली 1, चांदवाडी 1, धर्मपुरी 2, कोचलेवाडी 1, वाई 1, उंडाळे 3,

● जावली तालुक्यातील  कुडाळ 1, पिंपळी 2,हुमगाव 1, सोनगाव 2, सायगांव 4, बामणोली 2, माउशी 7,भणंग 1,रिटकवटी 2, रांगेघर 1, मेढा 2, अनेवाडी 1,

● महाबळेश्वर  तालुक्यातील  चिखली 1, वाडा कुंभरोशी 1, पंचयात समिती 1, तापोळा 1,बदरवाडी 1, आंब्रळ1, शिंदेवाडी 1, पाचगणी 1,

● इतर 48

बाहेरील जिल्ह्यातील नरसिहपुर वाळवा सांगली 2 ,नेर्ले वाळवा सांगली 8, इस्लामपूर 3, नाशिक 2, भवानी नगर वाळवा सांगली 2, सांगली 1, शिरवाडे सांगली 2, काले सांगली 1,  

 

25 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे सातारा तालुक्यातील शाहुनगर येथील 45 वर्षीय पुरुष, पाडळी येथील 64 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 36 वषी्रय पुरुष, सोनवडी  पो. गातवडे येथील 72 वर्षीय पुरुष, विासवा नाका येथील 78 वर्षीय  पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोंडवे येथील  77 वषी्रय पुरुष, अंगापूर येथील 85 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शागनगर सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 58 वषी्रय पुरुष, लाखा नगर वाई येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय महिला, अंबेरी ता. वाई येथील 40 वर्षीय पुरुष, तोंडोली ता. कडेगाव येथील 70 वर्षीय महिला, वरुड ता. खटाव येथील 72 वषी्रय पुरुष,  तर सी. सी. सी. पुसेगाव येथील 1 पुरुष, पारले ता. कराड येथील 2 महिला व 3 पुरुष, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील  1 महिला व 3 पुरुष असे एकूण 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने – 54790

एकूण बाधित – 22863

घरी सोडण्यात आलेले – 13937

मृत्यू – 624 

उपचारार्थ रुग्ण – 8302


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!