
स्थैर्य, सातारा दि.३: जिल्ह्यात काल शनिवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 61 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील सातारा 2, शाहूपूरी 1, सोमवार पेठ 1, शाहूपूरी 2, मंगळवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 4, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, सदरबझार 1, शाहूनगर 2, वडूथ 1, पिरवाडी 3, पाटखळ 1, देगाव तांबे 1, सोनगाव 1, अपशिंगे 1, अतित 1, नुने 1,
कराड तालुक्यातील शहरातील गुरुवार पेठ 1, चरेगाव 2, शिरवडे 2, हणबरवाडी 1, कृष्णा मेडीकल कॉलेज 1,
फलटण तालुक्यातील जिंती 1, लक्ष्मीनगर 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, सुभाषनगर 1, वाघोली 1, जळगाव 1,
जावली तालुक्यातील कुडाळ 1, बामणोली 1,
खंडाळा तालुक्यातील औंध 1,
माण तालुक्यातील तडवळे 1, दहिवडी 2, म्हसवड 2, जांभूळणी 1, मार्डी 5, धामणी 1, बोथे 1,
वाई तालुक्यातील राऊतवाडी 2, धावडी 1, चिंधवली 1, परतवाडी 1,
कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी हॉस्पीटलमध्ये आयटीआय रोड ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एकूण नमुने -288529
एकूण बाधित -55006
घरी सोडण्यात आलेले -52080
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण-1132