471 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्थैर्य, सातारा दि. 18 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 रुग्णांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती
● जावली तालुक्यातील कास येथील 38 वर्षीय पुरुष, 36, 13, 11, 47, 18, 17 वर्षीय महिला, पुनवडी येथील 42, 56, 9 वर्षीय पुरुष, 22, 50, 30, 31, 15 वर्षीय महिला, कुसूंबी मुरा येथील 32 वर्षीय पुरुष,
● सातारा तालुक्यातील सातारा शहरातील : रविवार पेठ येथील 33, 26, 2.5, 42 वर्षीय पुरुष, 50, 33, 4, वर्षीय महिला, संगमनगर येथील 40 वर्षीय महिला, जिहे येथील 7, 71, 86, 40, 28, 46, 22, 75 वर्षीय पुरुष, 23, 70, 38, 39, 46, 50 वर्षीय महिला, धावली येथील 19 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 28 वर्षीय पुरुष,
● कराड तालुक्यातील शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष, वडगांव येथील 55 वर्षीय महिला,
● पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25, 45 वर्षीय पुरुष, गोकुळ येथील 29 वर्षीय महिला, दाबाचा माळ येथील 14 वर्षीय पुरुष,
● वाई तालुक्यातील पसरणी येथील 70 वर्षीय पुरुष, बोपेगांव येथील 47 वर्षीय महिला,
● खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 46 वर्षीय पुरुष, 23, 39 वर्षीय महिला, लोणंद येथील 26 वर्षीय महिला,
● खटाव तालुक्यातील निमसोड येथील 63 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष,
● फलटण तालुक्यातील फलटण येथील 35, 43 वर्षीय पुरुष, आलुगडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, कुरवली येथील 4 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 5 वर्षीय पुरुष.
471 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील 25, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 39, फलटण येथील 24, कोरेगांव येथील 28, वाई येथील 39, शिरवळ येथील 45, रायगाव येथील 152, पानमळेवाडी येथे 14, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 21, पाटण येथील 24, दहिवडी 31, खावली येथील 18 असे एकूण 471 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
घेतलेले एकुण नमुने 21087
एकूण बाधित 2213
घरी सोडण्यात आलेले 1285
मृत्यु 80
उपचारार्थ रुग्ण 848