फलटण येथे ६ जण कोरोनाबाधित; रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यात तामखडा (जाधववाडा, आसू) येथील ८० वर्षीय पुरुष, गिरवी येथील ४२ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, मिरढे येथील ५० वर्षीय पुरुष त्या सोबतच फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील १९ वर्षीय मुलगा व धनगरवाडा येथील ८० वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आज दिनांक ११ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ११ वाजून ३० मिनिटांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!