युक्रेन येथून 5 जण साताऱ्यात पोहचले; जिल्हा प्रशासनाची माहिती


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । सातारा । युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 19 जण होते. त्यापैकी 5 जण सातारा येथे पोहचले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!