
स्थैर्य, सातारा दि.१९: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 8,
कराड तालुक्यातील वाकण रोड 1, कोडोली 1, जिंती 4,पाली 1, चरेगांव 1,
पाटण तालुक्यातील सणबुर 1, मुथालवाडी 4,
फलटण तालुक्यातील निरगुडी 1, वडजल 1, खुंटे 2,
खटाव तालुक्यातील पुसेसावाळी 2,
माण तालुक्यातील माण 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 3, रहिमतपुर 1,पिंपोड बु. 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1,
जावली तालुक्यातील कुडाळ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील भोसे 3, तायघाट 1,
वाई तालुक्यातील वाई 1, एकसर 1,भुईंज 1,
इतर शिरटे वाळवा 1,
1 बाधितचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटलमध्ये गुळुंब ता. वाई येथील 73 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -304040
एकूण बाधित -55657
घरी सोडण्यात आलेले -53092
मृत्यू -1806
उपचारार्थ रुग्ण-759