बाजार समितीत 3 हजार 237 क्लिंटल कांद्याची आवक


दैनिक स्थैर्य । 26 मार्च 2025। फलटण । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार दि. 25 रोजी 3 हजार 237 क्लिंटल कांद्याची आवक झाली.

कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे – या कांद्याला किमान 500 रुपये तर कमाल – 1700 रुपये, सरासरी – 1200 रुपये दर मिळाला.

बाजार समितीमध्ये 3 हजार 237 क्विंटल म्हणजेच 6 हजार 473 पिशवी कांद्याची आवक झाली.


Back to top button
Don`t copy text!