
दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। फलटण । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 182 पिशवी कांद्याची आवक झाली.
कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे – या कांद्याला किमान 200 रुपये क्विंटल दर मिळाला.
या कांद्यास कमाल – 1 हजार 456 रुपये क्विंटल दर मिळाला. तर या कांद्यास सरासरी 800 रुपये क्विंटल दर मिळाला.
बाजार समितीमध्ये एकूण 3 हजार 91 क्विंटल म्हणजेच 6 हजार 182 पिशवी कांद्याची आवक झाली.

