सह्याद्री हॉस्पीटलमधून 2 महिला व 1 पुरुष कोरोनामुक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 20 : आज सह्याद्री हॉस्पीटल कराड येथे उपचार घेत असलेले कराड तालुक्यातील  वनमासमाची येथील 2 महिला (वय 48 व 49) आणि मलकापूर येथील 1 युवक (वय 20) या तिन्ही रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!