सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी 19 टेबल; मतमोजणीच्या दहा फेर्‍या, 64 कर्मचारी

मतमोजणीचा पहिला निकाल  10:30 वाजता येणार


स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सातारा पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 21 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कोडोली येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या अन्न वंखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये होणार आहे मतमोजणीसाठी प्रत्येकी 19 टेवल आणि मतमोजणीच्या 16 फेर्‍या होणार असून मतमोजणीसाठी प्रभागासाठी सोहळा आणि टपाली मतदानासाठी तीन असे 19 टेवलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नेमण्यात आले असून मतमोजणीच्या प्रत्यक्ष दहा फेर्‍या होणार आहेत सर्वप्रथम तीन स्वतंत्र टेबल टपाली मतदानासाठी असल्याने ती मते ही मोजली जातील.

आहेत टपाली मतदानासाठी तीन स्वतंत्र टेवल अमून साधारण दीडशे मते पहिल्यांदा मोजली जाणार आहेत मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असून पहिल्या 30 मिनिटातच पहिला निकाल जाहीर होणार आंहे. सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी नऊ नगराध्यक्ष पदासाठी तर 169 उमेदवार 25 प्रभागातील 50नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या ’रिंगणामध्ये होते. मातारा शहरातील 156 मतदान केंद्रांवर दिनांक दोन दान डिसेंबर रोजी 86 हजार 140 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला काही तांत्रिक कारणास्तव मतमोजणीचा निकाल हा 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला गेला सांतारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिकासाठी 20 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होत असून दिनांक 21 रोजी नऊ नगरर्पारपदा आणि एक नगरपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे. सातारा पालिकेच्या प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे प्रांत आशिष बारकुल यांनी याबाबतची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!