19 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज


स्थैर्य, सातारा दि.19 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  19 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये सातारा तालुक्यातील जिहे येथील 19  वर्षीय तरुण व 80 वर्षीय महिला,  राधिका रोड सातारा येथील 27,30,48 व 81 वर्षीय महिला, कन्हेर येथील 65 वर्षीय महिला, बोरगाव येथील 44 वर्षीय महिला,खटाव तालुक्यातील वडुज येथील 22 वर्षीय तरुण, वरुड येथील 25 वर्षीय तरुण. माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील 20 व 24 वर्षीय तरुणी व 16 व 27 वर्षीय तरुण, मार्डी येथील 60 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील पसरणी येथील दोन पुरुष,वाई येथील एक पुरुष व महिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!