
फलटण शहरातील मध्यवर्ती असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात व्यावसायिक उद्देशासाठी अत्यंत योग्य असा प्रशस्त प्लॉट तातडीने विकणे आहे.
प्लॉटचा तपशील:
-
ठिकाण: लक्ष्मीनगर, जोशी हॉस्पिटलच्या बरोबर समोर आणि सुविधा हॉस्पिटलच्या शेजारी, फलटण.
-
क्षेत्रफळ: १५ गुंठे.
-
प्लॉटची वैशिष्ट्ये: हा पूर्णपणे ‘क्लिअर टायटल’ (Clear Title) प्लॉट असून, या प्लॉटला तिन्ही बाजूंनी रस्ता (Road on three sides) आहे.
-
विशेष नोंद: एजंट्सनी कृपया संपर्क करू नये (Agents Excuse).
