१४ गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधुन तडीपार : पोलीस निरीक्षक सुनील महाडिक


दैनिक स्थैर्य | दि. 14 सप्टेंबर 2024 | फलटण | सर्वत्र गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाचे कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेश उत्सव शांततेत पार पाडावेत या दृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वेळोवेळी गुन्हे करुन सामाजीक स्वास्थ बिघडवणारे, दंगा गोधळ करणारे १४ गुन्हेगार याना तडीपार करण्यात आले असुन पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी फलटण ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगारावर तडीपार करण्यात आले आहे

  1. मनोहर संजय जाधव

  2. सागर राजेंद्र गायकवाड

  3. आदिनाथ काशिनाथ मोटे

  4. सचिन बाळू बोडरे

  5. खुशवंत लालासो चव्हाण

  6. किरण भीमराव घाडगे

  7. अक्षय अंकुश जाधव

  8. सुर्यकांत मुगुटराव निंबाळकर

  9. बबन चिंतामणी भिंगारे

  10. संतोष नामदेव जगताप

  11. अमित जगताप

  12. विजय बापू कांबळे

  13. कुंदा अनिल चौधरी

यांना फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 13/09/2024 ते 18/09/2024 या कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास व राहण्यास मनाई करणारे आदेश जारी करणे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस याचे आदेशा नुसार करण्यात आली आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी तडीपार करुन कायदेशीर कारवाई केली आहे.


Back to top button
Don`t copy text!