स्थैर्य, सातारा, दि.२७: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1127 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -737795
एकूण बाधित – 158026
घरी सोडण्यात आलेले -132990
मृत्यू -3562
उपचारार्थ रुग्ण-21465