‘ईरा टॉवर’ गृहप्रकल्पात १ बीएचके व २ बीएचके प्रशस्त फ्लॅटस्; आजच बुकिंग करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरापासून फत ५ मिनिटांच्या अंतरावर ‘एम अ‍ॅण्ड एन ग्रुप’ प्रमोटर्स आणि डेव्हलपर्सचा ‘ईरा टॉवर’ हा १ बीएचके व २ बीएचके फ्लॅटस्चा भव्य-दिव्य गृहप्रकल्प साकारत आहे. महारेरा नोंदणीकृत प्रकल्पात आज फ्लॅट बुक करून आपले स्वत:चे स्वप्न साकार करा.

‘ईरा टॉवर’ हा गृहप्रकल्प नारळीबाग, फलटण येथे साकारत असून महारेरा नोंदणीकृत नं. ‘पी ५२७०००५२३५१’ असून संपूर्ण प्रोजेक्ट सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आहे. गृहप्रकल्पाला भव्य-दिव्य पार्किंग आहे. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बसस्टॉप, रिक्षा स्टॉप व भाजी मंडई फत ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

बुकिंगसाठी संपर्क – श्री. संजय मोहोळकर (८८८८७१९५९९), श्री. प्रमोद निंबाळकर (९८२२२६६६७७), श्री. सुहेल मोहोळकर (९९६०२४३००४) व श्री. नीरज मोहोळकर (९७३०००९९८८).

‘ईरा टॉवर’ गृहप्रकल्पाचा तपशील पुढीलप्रमाणे :

  • फ्लोअरिंग – २४ बाय २४ ब्रॅण्डेड वेट्रीफाईड टाईल्स, रस्टिक टाईल्स टेरेससाठी.
  • किचन – स्टेनलेस स्टील सिंकसह ग्रेनाईट प्लॅटफॉर्म, ग्लेझड् टाईल डॅडो फुल हाईटचा.
  • टॉयलेट/बाथरूम – टॉयलेटमध्ये डिझाईनर ग्लेझड् टाईल डॅडो फुल हाईटसह, १२ इंच बाय १२ इंच अ‍ॅन्टीस्किड टाईल्स इन फ्लोअरिंग.
  • बांधकाम – भूकंपरोधक आरसीसी फ्रेमड् बांधकाम.
  • वीटकाम – आत आणि बाहेर ६ इंच जाड वीटेचा वापर.
  • दरवाजे – वूडन डोअर फ्रेम डिझाईनिंग मेन डोअर्ससह, बेडरूमसाठी फ्लश डोअरर्स आवश्यक फिटींगसह, टॉयलेटसाठी पीव्हीसी डोअर्स आणि बाथरूमसाठी ग्रेनाईट फ्रेम.
  • विंडोज – ३ ट्रॅक पावडर कोटेड अ‍ॅल्युमिनियम स्लाईडींग विंडोज, सेफ्टी ग्रील्स अ‍ॅण्ड ग्रेनाईट विंडोज सील.
  • प्लंबिंग/सॅनिटरी – कन्सिल्ड सीपीव्हीसी प्लंबिंग डब्लू.सी. पॅन, वॉश बेसिन, हॉट अ‍ॅण्ड कोल्ड मिसर, शॉवर इन इच बाथरूम वुईथ ब्रॅण्डेड फिटींग.
  • इलेट्रिशियन – कन्सिल्ड इलेट्रिफिकेशन, स्टॅण्डर्ड वॉलिटी स्वीचेस, अ‍ॅडेवेट इलेट्रिकल पॉईंटस् इन इव्हरी रूम.
  • पेंटींग – इंटरनल वॉल्स् वुईथ ऑईल बॉऊंड डिस्टेंपर पेंट अ‍ॅण्ड आऊटर वॉल्स् वुईथ गुड वॉलिटी पेंट.
  • कार पार्किंग स्पेस.

सुविधा :

  1. मेन गेटवर सिक्युरिटी केबिन

    पार्किंगच्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरा

  2. रेन वॉटर हार्वेस्टींग
  3. मॉडर्न इलेव्हेशन
  4. प्रोजेक्ट वुईथ नॅचरल ब्युटी, हर्ट ऑफ सिटी इन नारळी बाग.
  5. लेटर बॉस वुईथ नेम प्लेट
  6. प्रशस्त पार्किंग
  7. लोन फॅसिलिटी उपलब्ध
  8. गृहप्रकल्पापासून थोड्या अंतरावर स्कूल, कॉलेजस, हॉस्पिटल, बसस्टॉप, शॉपिंग सेंटर, भाजी मंडई.

Back to top button
Don`t copy text!