सिध्दांत दोशी गुणवरेकर यांची सातारा जिल्हा अ‍ॅटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
सातारा जिल्हा अ‍ॅटोमोबाईल डिलर्स असोसिएशनची बैठक मंगळवारी सातारा येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये उपाध्यक्षपदी फलटण येथील ‘अरिहंत टीव्हीएस’चे श्री. सिध्दांत दोशी (गुणवरेकर) यांची सर्वानुमते निवड झाली.

अध्यक्षपदी कराडचे उदय थोरात, सेक्रेटरीपदी हणमंतराव पाटील, खजिनदारपदी विजय घाडगे यांची निवड झाली.

उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिध्दांत दोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!