व्यावसायिक, संगीत व प्रायोगिक नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । मुंबई । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत व्यावसायिक, संगीत व प्रायोगिक नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

या समितीमध्ये अहमदनगरचे शाम शिंदे, पुण्याचे गिरीश परदेशी, मुंबईचे प्रभाकर सावंत आणि नागपूरचे राजेश चिटणीस अशा 4 सदस्यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!