फलटण : २ व ३ गुंठ्याचे ५ प्लॉट्स तातडीने विकणे! फलटण शहरालगत असलेल्या बिरदेव नगर परिसरात (गोळेगाव) खालील प्रमाणे एकूण ५ मोकळे प्लॉट्स योग्य दरात विकणे आहेत. ठिकाण १: गोळेगाव – २ गुंठ्याचे २ प्लॉट्स. ठिकाण २: महालक्ष्मी बालाजी लेआऊट – ३ गुंठ्याचे ३ प्लॉट्स. घर बांधण्यासाठी किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी हा उत्तम पर्याय आहे. योग्य किंमत आल्यास व्यवहार केला जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. शिंदे: 08177930989 श्री. सिधये: 9422357303 27112025