फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याचा कमाल दर ६,७१० रुपये


दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील मुख्य बाजार समितीतील ३ डिसेंबरचे कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.) :

  • कांदा किमान – १२००
  • कांदा कमाल – ६७१०
  • कांदा सरासरी – २७००

(क्विंटल -४६८)
(पिशवी -९३६)


Back to top button
Don`t copy text!