स्थैर्य, सातारा दि.२८: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 1, करंजकर नगर 1, नवीन एमआयडीसी 1,अंबवडे 1,निनाम 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1,टकलेवाडी 1,मुरुम 3,साखरवाडी 1,मिरेवाडी 3,निमसोड 1,
खटाव तालुक्यातील राजचे कुर्ले 1, पुसेगाव 2,कलेढोण 2,वडूज 1,
माण तालुक्यातील आंधळी 1, विरकरवाडी 1,बिदाल 1,बांगरवाडी 1,हिंगणी 1 दहिवडी 5,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2,नांदवळ 3,रहिमतपूर 6, वाघोली 1,
जावली तालुक्यातील सायगांव 2,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,बावडा 3,
पाटण तालुक्यातील दिवशी ब्रु 1, कोयनानगर 1, सोनवडे 1,
इतर जिल्हे अनदोरी 1,
एकूण नमुने -282286
एकूण बाधित -54595
घरी सोडण्यात आलेले -51533
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1267