दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित ‘ग्रीन व्ह्यू सिटी’ हा एन.ए. प्लॉटस्चा भव्य निवासी प्रकल्प इंजिनिअरिंग कॉलेज व फार्मसी कॉलेज लगत, कुरवली खुर्द, फलटण येथे साकारत आहे. या प्रकल्पामध्ये २ गुंठ्याचे एन.ए. प्लॉटस् खरेदी करण्याची सुवर्णसंधी सर्वसामान्यांना मिळत आहे. या प्रकल्पात प्रतिगुंठा ३.९९ लाखांपासून पुढे प्लॉटस् उपलब्ध आहेत. हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची, असे आवाहन ‘ग्रीन व्ह्यू सिटी’चे निर्माते जानुबाई प्रॉपर्टीजतर्फे करण्यात आले आहे.
या प्रकल्पाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे – .
- शासनमान्यता प्राप्त एन. ए. प्लॉटस्चा भव्य प्रकल्प
- फलटण – उपळवे रोडलगत
- फलटण शहरापासून ५ किमी अंतरावर
- ३० व २० फुटी अंतर्गत रस्ते
- मुख्य रस्त्यालगत व अंतर्गत रस्त्यालगत
- वनराईचे सुशोभिकरण
- संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड
- २०००, ७००० स्के. फुटाचे ओपन बंगलो प्लॉट.
- निसर्गाच्या कुशीत शांत व रम्य परिसर.
- स्वच्छ, मोकळी व प्रसन्न हवेशीर सर्व सोयींनीयुक्त प्लॉटस्
- प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा व नकाशा