ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांनी घेतली राज्यपालांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । मुंबई । ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी ऑस्ट्रियाचे भारतातील व्यापार आयुक्त हांस हार्टनेजल, ऑस्ट्रियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मौलिक जसुभाई व सल्लागार रुस्तम वकील देखील उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!