आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज फलटणची टंचाई आढावा बैठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!